Posts

नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस प्रमुख माननीय बाळासाहेब पाटील साहेब यांच्याकडुन मध्यवर्ती गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष श्री.प्रतिक (रिक्की) प्रवीण (पप्पू) पाटील यांचा सत्कार.....

तालुक्यातील प्रलंबित विविध विकास कामे तत्काळ मार्गी लावावेत : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यास कटिबध्द : शिक्षणमंत्री ना.श्री.दादाजी भुसे

मालेगांव महानगर पालिकेसह येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पारदर्शीक व्हाव्यात यासाठी मतदार यादीतील बोगस मतदार, दुबार व तिबार तसेच मृत झालेले मतदार वगळण्यात यावे... शिष्टमंडळाने आयुक्त रवींद्र जाधव यांना निवेदन

मालेगांव शहरातील प्रमुख व्यावसायिक तथा न्यू सरस्वती फर्निचर दालनाचे संचालक विनोद कुचोरिया यांनी आपल्या दुकानातील लाखो रुपयांच्या चायना वस्तू, तसेच एलईडी टीव्ही संच बाहेर काढून त्यांची होळी केली.... त्यांनी केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक

आगामी उत्सव काळात गणेशभक्त व मंडळांना सुविधा उपलब्ध करुन देणे... मालेगांव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे मालेगांव पॉवर सप्लाय लि., कंपनीला निवेदन

आगामी उत्सव काळात गणेशभक्त व मंडळांना सुविधा उपलब्ध करुन देणे... मालेगांव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे आयुक्तांना निवेदन

मालेगांव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री. प्रतिक (रिक्की) प्रविण (पप्पु) पाटील यांची एकमताने निवड

मालेगांव शहराच्या सोयगाव भागात आयुर्वेदिक उपचाराचा देखावा करून सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्राचा भांडाफोड...! स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून या केंद्राच्या विरोधात मोठी कारवाईमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

न्यु सरस्वती फर्निचर ॲण्ड इलेक्टॉनिक्समध्ये खरेदीला ग्राहकांची उदंड प्रतिसाद...

स्वकर्तृत्वावर शून्यातून विश्व निर्माण करणारे नाव म्हणजे अशोक लक्ष्मणदास बैरागी ऊर्फ बैरागीमामा,