धुळे लोकसभेचे खासदार श्रीमती शोभाताई बच्छाव यांच्याकडुन मध्यवर्ती गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष श्री.प्रतिक (रिक्की) प्रवीण (पप्पू) पाटील यांचा सत्कार....
धुळे लोकसभेचे खासदार श्रीमती शोभाताई बच्छाव यांच्याकडुन मध्यवर्ती गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष श्री.प्रतिक (रिक्की) प्रवीण (पप्पू) पाटील यांचा सत्कार....
मालेगांव :- धुळे लोकसभेचे खासदार श्रीमती शोभाताई बच्छाव यांनी मध्यवर्ती गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष श्री.प्रतिक (रिक्की) प्रवीण (पप्पू) पाटील यांचा सत्कार करण्यात आला...
यावेळी मध्यवर्ती गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष : श्री. प्रतिक (रिक्की) प्रविण (पप्पु) पाटील उपअध्यक्ष श्री. कल्पेश राजेंद्र शेलार, श्री. अनिल गणपत पाटील (भुसे), श्री. राज पंकज शहा, श्री. निलेश सुपडू पाटील, श्री. शिवम वाल्मिक पाटील,कार्यध्यक्ष : श्री. पुष्कर विजय पवार (जहागिरदार), श्री. राहुल दिपक गवळी,
प्रवक्ता तथा खजिनदार : श्री. अतुल सुभाष महाले
सचिव :श्री. नरेश मनोहर गवळी,सहसचिव : श्री. पवन हिरामण जगताप, श्री. अभय प्रमोद बाविस्कर,
उत्सव प्रमुख : श्री. गौतम संभाजी गवळी, श्री. शुभम विलास इंगळे, श्री. शुभम किशोर कासार
प्रसिद्धीप्रमुख : श्री. समीर कैलास माळी, श्री. निशांत चंद्रकांत जाधव, श्री. सौरभ मुकेश परदेशी
कार्यलय प्रमुख : श्री. अक्षय अशोक भाटी, श्री. किसन दिपक खैरनार, श्री. पार्थ सतीष अमीन,विक्की पाटील, अर्जुन भाटी, भरत पाटील, कैलास शर्मा,आदी जण उपस्थित होते.
Comments
Post a Comment