मालेगाव : शहरातील सुप्रसिद्ध अशा न्यु सरस्वती फर्निचरमध्ये १५ ऑगस्टनिमित्त सुरु असलेल्या विशेष योजनेत खरेदीसाठी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या सरस्वती फर्निचरने नुकतीच देवळा शहरात देखील एक स्वतंत्र शाखा सुरु केली आहे. याठिकाणी देखील ग्राहकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील सर्वाच मोठे फर्निचर मॉल म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या मालेगाव येथील सटाणानाका भागात असणाऱ्या न्यु सरस्वती फर्निचर ॲण्ड इलेक्टॉनिक्स ने स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर सुरु केली आहे. येत्या रविवार (दि.१७) पर्यंन्त ही खास ऑफर सुरु असल्याने येथे ग्राहक खरेदीचा आनंद घेत आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंवर जवळपास ६० टक्के सूट तसेच खरेदीवर बक्षिस योजना देखील सुरु आहे. नामांकित कंपनीचे फर्निचर देखील या दालनात उपलब्ध आहे. तसेच घरगुती वापरासाठी, लग्नकार्यात मुळावर देण्यासाठी तसेच ऑफीसमध्ये लागणारे उत्तम दर्जाचे फर्निचर येथे उपलब्ध आहे. तरी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेवून खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन सरस्वती फर्निचरचे संचालक विनोद कुचेरिया, कुशल कुचेरिया यांनी केले आहे.
Comments
Post a Comment