मालेगांव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री. प्रतिक (रिक्की) प्रविण (पप्पु) पाटील यांची एकमताने निवड

मालेगांव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री. प्रतिक (रिक्की) प्रविण (पप्पु) पाटील यांची एकमताने निवड

मालेगाव । येथील मालेगांव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समिती २०२५-२६ ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. ज्येष्ठ सभासदांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी निवडण्यात आली असून सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती एकमताने करण्यात आली आहे.

      या नव्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष : श्री. प्रतिक (रिक्की) प्रविण (पप्पु) पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपअध्यक्ष श्री. कल्पेश राजेंद्र शेलार, श्री. अनिल गणपत पाटील (भुसे), श्री. राज पंकज शहा, श्री. निलेश सुपडू पाटील, श्री. शिवम वाल्मिक पाटील,कार्यध्यक्ष : श्री. पुष्कर विजय पवार (जहागिरदार), श्री. राहुल दिपक गवळी,
प्रवक्ता तथा खजिनदार : श्री. अतुल सुभाष महाले
सचिव :श्री. नरेश मनोहर गवळी 
सहसचिव : श्री. पवन हिरामण जगताप, श्री. अभय प्रमोद बाविस्कर,
उत्सव प्रमुख : श्री. गौतम संभाजी गवळी, श्री. शुभम विलास इंगळे, श्री. शुभम किशोर कासार
प्रसिद्धीप्रमुख : श्री. समीर कैलास माळी, श्री. निशांत चंद्रकांत जाधव, श्री. सौरभ मुकेश परदेशी
कार्यलय प्रमुख : श्री. अक्षय अशोक भाटी, श्री. किसन दिपक खैरनार, श्री. पार्थ सतीष अमीन यांची निवड करण्यात आली आहे.

   यावर्षीचा गणेशोत्सव अधिक उत्साहात व शिस्तबद्ध पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी नवनियुक्त कार्यकारिणीने कामाची रूपरेषा आखण्यास सुरुवात केली असून गणेशभक्तांच्या व तालमीच्या सर्व हितचितकाच्या सहभागातून कार्यक्रम अधिक भव्य स्वरूपात साजरे करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.



Comments