मालेगांव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समिती २०२४-२५बक्षीस वितरण सोहळा व नुतन कार्यकारणी बैठक रविवार दि.१० ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ७.०० वा. महादेव घाट सभागृह, मालेगांव येथे आयोजित
मालेगांव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समिती २०२४-२५ बक्षीस वितरण सोहळा व नुतन कार्यकारणी बैठक रविवार दि.१० ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ७.०० वा. महादेव घाट सभागृह, मालेगांव येथे आयोजित
मालेगांव:-मालेगांव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समिती २०२४-२५ व बक्षीस वितरण सोहळा व नुतन कार्यकारणी बैठक रविवार दि.१० ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ७.०० वा. महादेव घाट सभागृह, मालेगांव येथे आयोजित करण्यात आला आहे,असे मालेगांव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे अध्यक्षः श्री. सागर भालचंद्र सूर्यवंशी व समस्त कार्यकारिणी यांनी पत्रकाद्वरे कळविले आहे.
आपल्या मालेगांव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा नावलौकिक टिकवून ठेवणारा आपला मंडळ आणि त्या मंडळाच्या अस्मितेसाठी जीवाचे रान करणारे कार्यकर्ते नक्कीच सन्मानास पात्र आहे मालेगांव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समिती २०२४ २५ आयोजित ह्या बक्षीस वितरण सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी आपण सर्व तालीम, मंडळ, गणेशभक्त, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मालेगांव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे अध्यक्षः श्री. सागर भालचंद्र सूर्यवंशी व समस्त कार्यकारिणी यांनी पत्रकाद्वरे कळविले आहे.
Comments
Post a Comment