इलेक्ट्रॉनिक्सचे हॉटस्पॉट टाटा क्रोमा आता मालेगाव मध्ये...
"भव्य शुभारंभ"
मालेगावकरांना आधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विश्वात घेऊन जाणारे, विश्वास व गुणवत्तेचे नवे दालन....
"आघारकर इलेक्ट्रॉनिक वर्ल्ड"
या दालनामध्ये आपल्याकरिता फ्रिज,एलईडी,वॉशिंग मशीन,एअरकंडिशनर,कुलर,होमथिएटर,मायक्रोवेव्ह ओवन,मिक्सर,टोस्टर,गिझर
सर्व प्रकारचे होम व किचन इलेक्ट्रिक अप्लायंसेस असलेले विश्व आपल्यासाठी उपलब्ध केले आहे
या भव्य शुभारंभास आपली उपस्थिती
15 ऑगस्ट शुक्रवार रोजी सायं ५:३० वा.पासुन प्रार्थनीय आहे...
"निमंत्रक"
श्री ताराचंद गंगाधरशेठ आघारकर परिवार
आमचा पत्ता
आघारकर इलेक्ट्रॉनिक वर्ल्ड
स्टेट बँक रोड,सटाणा रोड, मालेगाव
Comments
Post a Comment