महाराष्ट्र राज्य जाती जमाती आयोगाच्या सदस्या सौ. वैदही वाढान यांचा मालेगाव दौरा..
मालेगांव :- महाराष्ट्र राज्य जाती जमाती आयोगाच्या सदस्या सौ वैदही वाढान यांचे मालेगावी आगमन झाले. यावेळी त्यांचा मालेगाव धुळे साक्री नंदुरबार येथे दौरा नियोजित होता यादरम्यान त्यांनी मालेगाव येथे शिवसेना महिला आघाडी तसेच पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व व तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महिला आघाडीचे वेगवेगळे विषयावर चर्चा केली. सदर प्रसंगी त्यांनी मालेगाव शहर व तालुक्यातील शिवसेनेचे कार्यप्रणाली बद्दल माहिती घेतली व त्यांच्याशी संवाद साधला, यावेळी त्यांना भेटण्यासाठी धुळे येथील शहर संघटक सौ वंदना सातपुते आशाताई रावळ मीनाक्षी सोनवणे महिला आघाडी देखील उपस्थित होते. सौ वैदही मालेगाव आगमन झाल्या नंतर त्यांचे मालेगावातील रेस्ट हाऊस येथे शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ संगीता चव्हाण शहर प्रमुख छायाताई शेवाळे, तालुकाप्रमुख मनीषा अहिरे , सौ साधनाताई सोनवणे अरुणाताई चौधरी चंदाताई महाले अनिताताई सोनवणे अश्विनी विचारे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय दुसाने उपजिल्हाप्रमुख सुनील देवरे प्रमोद पाटील तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव शहर प्रमुख विनोद वाघ आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment