भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर सरचिटणीस पदी श्याम रामदास गांगुर्डे यांची निवड


भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर सरचिटणीस पदी श्याम रामदास गांगुर्डे यांची निवड

मालेगाव,भारतीय जनता पार्टी निष्ठावंत कार्यकर्ता श्याम रामदास गांगुर्डे यांची भारतीय जनता पार्टी मालेगाव सरचिटणीस पदी निवड करण्यात आली श्याम रामदास गांगुर्डे यांनी बुथ अध्यक्ष,शक्ती केद्र प्रमुख,व युवा मोर्चा शहर  सरचिटणीस,अध्यक्ष जिल्हा सरचिटणीस, जिल्हाउपाअध्यक्ष,, अश्या विविध संघटनात्मक पदावर काम केले आहे व भाजपा शहर अध्यक्ष देवाभाऊ पाटील यांचे खंदेसमर्थक अशी ओळख आहे या निवडी बद्दल त्याचे मालेगाव शहरातुन भाजपा पदाधिकारी व विविध शहरातील मान्यवर व मिञ परिवार याच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments